You are currently viewing इंटरनेटच्या माध्यमातुन घर बसल्या पैसे कसे कमवाल ?
Work from home

इंटरनेटच्या माध्यमातुन घर बसल्या पैसे कसे कमवाल ?

आजच्या या युगात प्रत्येकाला आपल्या मीळत असलेल्या उत्पन्ना पेक्षा जास्त उत्पन्न मीळवणे खुप गरजेचे झाले आहे. त्या साठी आपण जास्त वेळ काम करायला पण तयार असतो, व त्या साठी डेटा एंट्एंरी कामे किंवा घर बसल्या बसल्या काही कामे मीळते का ह्या शोधात असतो. मात्र ही कामे मीळवण्यासाठी आपण डीपॉझीटही देत असतो तेही परत न मीळणारी व ही कामे किती खरी आहे काम केल्या नंतर पैसे येतात का ? हा मोठा प्रश्न आहे, काम केल्या नंतर चुका झालेल्या आहेत असे सांगून पैसे येत नाहीत हा आता पर्यंतचा अनुभव सगळ्या ना येतो. तरीही नवीन कामे शोधतो आणी वेळ वाया घालवतो.

जर आपल्याला घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर गुगल आपल्याला ही सोय उपलब्ध करुन देत आहे. तेही विना मुल्य. हे काम करण्या/मीळवण्या साठी आपले स्वता:ची वेबसाइट असणे गरजेचे आहे ते नसल्यास आपण ब्लॉग तयार करुन पण हे काम करु शकता व याच वेबसाइट किंवा ब्लॉग वर गुगल जाहिरात देते व प्रत्येक जाहीरात क्क्ललिक किंवा ओपन केल्यास गुगल आपल्याला पैसे देते. आपण जे ब्लॉग तयार करतो, त्या ब्लॉग वर आपल्याला लेख,कवीता किंवा कुठल्याही प्रकारची माहीती लिहणे (पोस्ट करणे) गरजेचे आहे. व ह्या माहीतीच्या आधारावर गुगल आपले ब्लॉग स्स्ववीकारून (अॅर्पूवल) आपल्या ब्लॉग मधील लेख किंवा माहीती मध्ये जाहीरात प्रकाशीत केली जाते आणी प्रत्येक जाहीरातीसाठी गुगल आपल्याला पैसे पे करते.

जर आपल्याला गुगल कडून पैसे कमवायचे असेल तर आजच आमच्या सांगली ब्रंच ला संपर्क करावा किंवा 8657579977 ya नंबर वर फोने करावा

जर आपल्याला ह्यामध्ये काही अडचण असल्यास आमच्या वेब वर भेट द्या किंवा आमच्या सपोर्ट टीम ला संपर्क करावा.

Leave a Reply